gt

IPL 2022 | 8 बॅट्समन शून्यावर आऊट, 17 कोटींच्या खेळाडूचाही समावेश

आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) आतापर्यंत जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली आहे.

 

Mar 30, 2022, 08:13 PM IST

IPL 2022, GT vs LSG 2022 : युवा Ayush Badoniचा पदार्पणात धमाका, ठोकलं खणखणीत अर्धशतक

प्रत्येक खेळाडूचा आपल्या डेब्यूत (Debutant) शानदार कामगिरी करण्याचा मानस असतो. त्याचनुसार 22 वर्षाच्या आयुष बदोनीने (Ayush Badoni) आपल्या आयपीएल कारकिर्दीचा शानदार श्रीगणेशा केला.

 

Mar 28, 2022, 10:22 PM IST

IPL 2022, GT vs LSG : सुपरमॅन Shubaman Gill, हवेत झेपावत 'कॅच ऑफ द मॅच'

शुबमन गिलने (Shubhaman Gill) हवेत उडत असलेल्या बॉलवर नजर ठेवली. त्यानुसार शुबमनने उलट दिशेने धावत हवेत झेप घेत शानदार कॅच घेतला. 

Mar 28, 2022, 08:36 PM IST

IPL 2022, GT vs LSG | गुजरातने पदार्पणातील सामन्यात टॉस जिंकला

लखनऊ सुपर जायंट्स (lucknow supergiants) आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही नवे संघ आमनेसामने भिडणार आहेत.

Mar 28, 2022, 07:10 PM IST

IPL 2022 GT Vs LSG : सख्खे भाऊ एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार

3 वेळा एकत्र खेळून मिळवलं चॅम्पियनशिप, आता एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार हे सख्खे भाऊ

Mar 28, 2022, 01:38 PM IST

हार्दिक पांड्याने सामना सुरू होण्यापूर्वी 'या' खेळाडूला दिली मोठी जबाबदारी

IPL 2022 : मॅच सुरू होण्याआधी गुजरात संघाचा मोठा निर्णय, पाहा व्हिडीओ

Mar 28, 2022, 11:41 AM IST