gudi padwa 2023 date in marathi

Gudi Padwa 2023: कलश यशाचं, पाट स्थैर्याचं प्रतिक तर काठी...; गुढीतील प्रत्येक गोष्ट देते खास संदेश

Gudi Padwa Shubh Muhurat and Significance: गुढीपाडव्याला उभारली जाणारी गुढी ही मांगल्याचं प्रतिक मानलं जातं. मात्र ही गुढी उभारण्यासाठी वापरली जाणारी प्रत्येक गोष्ट ही तितकीच खास आणि महत्त्वाची असते. यापैकी प्रत्येक गोष्ट नेमकं काय सुचित करते जाणून घेऊयात...

Mar 21, 2023, 09:50 PM IST

Gudi Padwa 2023: गुढी पाडव्याला घरच्या घरी बनवा चक्का; श्रीखंड करण्याची सोप्पी अन् फास्ट पद्धत जाणून घ्या..

Shrikhand Chakka Recipe in Marathi: गुढीपाडव्याला तुमच्याकडे श्रीखंडाचा बेत असेलच. तेव्हा जाणून घ्या की तुम्ही कशाप्रकारे श्रीखंड (Shrikhand Recipe) घरच्या घरीच तयार करू शकता. तुम्हाला फक्त थोडासा वेळ श्रीखंडाच्या चक्क्यासाठी काढावा लागेल त्यानंतर असा (How I Can Make Shrikhand Chakka at Home) करा घरच्या घरी चक्का तयार... 

Mar 21, 2023, 09:58 AM IST

Gudi Padwa 2023: गुढीपाडव्याला गुढी का उभारतात ठाऊक आहे का? विजयाची गुढी म्हणजे काय?

Gudi Padwa 2023 importance: यंदा गुढीपाडवा 22 मार्च 2023 रोजी साजरा केला जाणार आहे. मात्र विजयाची गुढी उभारा असं म्हणत शुभेच्छा देतात त्यामधील विजय म्हणजे नेमका कोणता विजय? नवीन वर्षाची सुरुवात या एका कारणाबरोबरच इतर काय महत्त्व या दिवसाला आहे?

Mar 20, 2023, 06:30 PM IST

Gudi Padwa 2023 Date: पाडव्याला गुढी कशी उभारावी अन् कधी उतरवावी? जाणून घ्या शास्त्रोद्ध पद्धत

Gudi Padwa 2023 Date : गुढीपाडव्याचा सण हा काही दिवसांवरच आहे. तेव्हा सगळ्यांच्या घरी एव्हाना गुढीपाडव्याची (Gudi Padwa 2023) तयारी सुरू झाली असेलच. तेव्हा या दिवशी आपण गुढी कशी आणि कधी उभारावी आणि कधी उतरावी याबद्दल (How to Celebrate Gudi Padwa) जाणून घेऊया. 

Mar 19, 2023, 03:55 PM IST

Gudi Padwa 2023: तुम्हाला माहितीय का? गुढीपाडव्याला कडुलिंबाची पाने का खाल्ली जातात?

Gudi Padwa 2023:  गुढीपाडव्याच्या दिवशी घरातील ज्येष्ठ मंडळी कडुलिंबाची कोवळी पाने व गूळ खाण्यास का सांगतात? यामुळे आपल्या शरीरीला कोणते फायदे मिळतात? जाणून घ्या त्यामागचं शास्त्र..... 

Mar 19, 2023, 03:27 PM IST

Gudhi Padwa 2023 : तारीख लक्षात ठेवा...; यंदाच्या गुढीपाडव्यापासून 'या' 4 राशींचा भाग्योदय

Gudhi Padwa 2023 : यंदाचा गुढीपाडवा काही राशींसाठी अतिशय खास असणार आहे, असं असलं तरीही प्रत्येकासाठीच हा दिवस तितकाच मंगलमय असेल यात शंका नाही. त्यामुळं तुम्हीही उभारा यशाची गुढी.... 

 

Feb 17, 2023, 08:16 AM IST