gudi padwa rally

'....तर मी टोकाचा विरोध करतो', राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पाठिंबा देताना दिला इशारा, 'माझा राग...'

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला (Mahayuti) जाहीर पाठिंबा दिला आहे. नरेंद्र मोदींसाठी (Narendra Modi) आपण भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीला पाठिंबा देत असल्याचं त्यांनी गुढीपाडवा (Gudi Padwa Rally) मेळाव्यात स्पष्ट केलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी एक इशाराही दिला आहे. 

 

Apr 9, 2024, 09:17 PM IST

अकोला | ढोलताशांच्या गजरात नववर्षाचं स्वागत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 18, 2018, 02:01 PM IST

मुंबई | सरस्वती जिमनॅस्टीकच्या प्रात्यक्षिकांनी नववर्षाचं स्वागत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 18, 2018, 01:48 PM IST