guinness book

Guinness World Records : सोमवारने केला हा विचित्र रेकॉर्ड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस् ने केलं अधिकृत ट्विट

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने सोमवारी एक ट्विट करून सोमवार बाबत वक्तव्य केलं आहे. यामध्ये त्यांनी काय लिहिलंय पाहा

Oct 18, 2022, 07:40 PM IST
viral video of rope walk on six thousand feet high PT2M19S

VIDEO | Fact Check | 6 हजार फूट उंचीवर तरुणाचा रोपवॉक?

viral video of rope walk on six thousand feet high

May 5, 2022, 09:30 PM IST

कुंभमेळा २०१९ ची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

यंदाच्या कुंभमेळ्यात भाविकांची मोठी गर्दी...

Mar 4, 2019, 11:18 AM IST

सायन रुग्णालय गिनीज बुकात, साडेपाच किलो ट्युमरची यशस्वी शस्त्रक्रिया

मुंबईतल्या सायन रुग्णालयाचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे.

Oct 6, 2017, 10:49 PM IST

म्हणून राहुल गांधीचं नाव गिनीज बुकात जाणार?

२७ निवडणुकांमध्ये पराभव झाल्यामुळे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचं नाव गिनीज बुकात जावं अशी मागणी मध्य प्रदेशच्या होशंगाबादमधल्या एका विद्यार्थ्यानं केली आहे.

Mar 21, 2017, 03:52 PM IST

७४ वर्षांच्या व्यक्तीने शरिरावर बनविले ३६६ देशांचे झेंड्याचे टॅटू

 आपल्या जगात वेगवेगळ्या स्वभावाचे व्यक्ती आहेत. प्रसिद्धीसाठी कोणी कोणत्याही थराला जाऊ शकतं. राजधानी दिल्ली राहणारे हर प्रकाश ऋषी असे एक. ७४ वर्षीय व्यक्तीच्या नावावर २० गिनिज बूक रेकॉर्ड आहेत. 

May 27, 2016, 07:07 PM IST

७४ वर्षांच्या व्यक्तीने शरिरावर बनविले ३६६ देशांचे झेंड्याचे टॅटू

 आपल्या जगात वेगवेगळ्या स्वभावाचे व्यक्ती आहेत. प्रसिद्धीसाठी कोणी कोणत्याही थराला जाऊ शकतं. राजधानी दिल्ली राहणारे हर प्रकाश ऋषी असे एक. ७४ वर्षीय व्यक्तीच्या नावावर २० गिनिज बूक रेकॉर्ड आहेत. 

May 27, 2016, 07:07 PM IST

नाशिकमधील गोल्डमॅनच्या शर्टची गिनीज बुकमध्ये नोंद

गोल्डमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवल्याच्या पंकज पारख यांचा सोन्याचा शर्ट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदला गेलाय.  

May 3, 2016, 12:53 PM IST

डोंबिवलीचं नाव गिनीज बुकात, सर्वात मोठं पझल बनवण्याचा विक्रम

सांस्कृतिक शहर डोंबिवलीचं नाव आता गिनीज बुकात नोंदलं गेलंय. ११० दिवस मेहेनत करून जिगसॉ पझल तयार करण्यात आलंय. जगातलं हे सर्वात मोठं जिगसॉ पझल आहे. डोंबिवलीतल्या बंदिस्त क्रीडासंकुलात हे अनोखं भव्य पझल प्रेक्षकांसाठी पाहायला खुलं आहे.

Dec 14, 2014, 11:00 AM IST

मर्दानी खेळ लेझीमचा विक्रम, गिनीजमध्ये नोंद

`लेझीम` हा  महाराष्ट्राचा मर्दानी खेळ, आणि  याच  क्रीडा  प्रकारात  सांगली  शिक्षण  संस्थेच्या मुलांनी आज ऐतिहासीक कामगिरी केली आहे. प्रजासत्ताक  दिनाच्या  दिवशी ७ हजार ३३८ विध्यार्थिनीनी महालेझीम सादर करून नवा  विश्वविक्रम  केला आहे. या विश्वविक्रमाची  नोंद `गिनीज बुक  ऑफ वल्ड रेकोर्ड` मध्ये करण्यात आली आहे.

Jan 26, 2014, 08:32 PM IST

`बॉस`चं पोस्टर गिनिज बुकमध्ये!

अक्षय कुमारच्या आगामी ‘बॉस’ या सिनेमाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या सिनेमाने सर्वांत मोठं पोस्टर तयार करून मायकल जॅक्सनच्या ‘धिस इज इट’ या आत्तापर्यंतच्या सर्वांत मोठ्या पोस्टरचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

Oct 10, 2013, 04:07 PM IST

सोन्याचा घसरला भाव, `गोल्डमॅन` फुगेंचं गिनिज बुकात नाव!

एकीकडे सोन्याचा भाव घसरत असतानाच पिंपरी-चिंचवडमधील गोल्डमॅन म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दत्ता फुगे यांचं नाव गिनिज बुकमध्ये नोंदवण्यात आलं आहे.

Jun 28, 2013, 05:48 PM IST

स्टंट, मृत्यूचा खेळ !

स्टंट करतांना एका स्टंटमॅनला आपला जीव गमवावा लागलाय. तो सगळा प्रकार अंगावर काटा आणणारा आहे. जीव धोक्यात घालून अशा प्रकारे स्टंट करणं कितपत योग्य आहे ? असा सवाल आता केला जात आहे. पश्चिम बंगालच्या सिलिगुडीमध्ये स्टंट करतेवेळी जी घटना घडला ती हादरवून सोडणारी आहे. हजारो फूट उंचीवर स्टंट करतांना एका स्टंटमॅनचा मृत्यू झालाय.

Apr 30, 2013, 10:34 PM IST