gujarat cm anandiben patel

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या नातीचे फोटो होतायत व्हायरल

गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची नात संस्कृतीची सध्या गुजरातमध्ये चर्चेत आहे. चर्चा होतेय ती म्हणजे तिच्या फोटोशूटची. संस्कृतीने नुकतेच तिचे काही फोटो फेसबुकवर पोस्ट केले. ती लंडनच्या कॉलेज ऑफ फॅशनमध्ये शिकतेय. 

Jun 30, 2016, 12:52 PM IST