gujarat government tourism plan

5000 वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेल्या श्रीकृष्णच्या द्वारकेचं दर्शन आता शक्य; पाणबुडीतून 300 फुट खोल जाणार भाविक

देशात प्रथमच अनोख्या पर्यटनाचा अनुभव घेता येणार आहे .समुद्रात 300 फूट खाेल पाणबुडीने द्वारका दर्शन शक्य होणार आहे: 35 टन वजनी पाणबुडीत एकावेळी 30 लाेक बसणे शक्य आहे.

Dec 25, 2023, 06:38 PM IST