Video | वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरात ला जाण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं कारण
Chief Minister Eknath Shinde said that the Vedanta project went to Gujarat because of the Mahavikas Aghadi government
Sep 15, 2022, 07:40 AM ISTगुजरात | आंबापाडा गावातील जि. प. शाळेत विद्यार्थी सापासारखे सरपटतात
गुजरात | आंबापाडा गावातील जि. प. शाळेत विद्यार्थी सापासारखे सरपटतात
Gujarath Ambapada Incidents Students Being Strange Behaviour
केशूभाईंनी ओकलं गरळ, म्हणे मोदी 'सडकं फळ'!
गुजराथचे माजी मुख्यमंत्री केशूभाई पटेल यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर आगपाखड केली आहे. गेल्यावेळी मोदींना हिटलरची उपमा देऊन झाल्यावर यावेळी केशूभाईंनी मोदींना सडक्या फळाची उपमा केली आहे. नरेंद्र मोदी म्हणजे सडकं फळ असून त्यांना फेकून दिलं पाहिजे असं वक्तव्य केशूभाईंनी केलं आहे.
Jul 19, 2012, 05:31 PM ISTमुख्यमंत्री नरेंद्र मोदींना क्लीन चीट
गुलबर्ग सोसायटी हत्याकांड प्रकरणी एसआयटीनं सादर केलेल्या अहवालात मोदींना क्लीन चीट देण्यात आली आहे. जनरल वी के सिंह यांनी लेफ्टनंट जनरल तेजिंदर सिंहांनी लाच देऊ केल्याची तक्रार सीबीआयकडे नोंदवली आहे.
Apr 11, 2012, 08:54 AM ISTगोध्रा येथे मोदींचा सद्भावना उपवास
गुजरात चे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आज शुक्रवारी गोध्रा येथे एक दिवसाचे सद्भावना उपवास आंदोलनाला बसले आहेत. या ठिकाणी कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे. तर कॉंग्रेसने सत्कर्म उपवास सुरू केला आहे.
Jan 20, 2012, 02:20 PM ISTपूर्वेकडील राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के
गुजरातबरोबर कोलकाता, असाम या राज्यांत काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
Nov 21, 2011, 05:07 AM ISTनरेंद्र मोदींची डोकेदुखी वाढली
दंगलीदरम्यान ठार झालेले झाकिया जाफरी यांच्या हत्येची चौकशी करीत असलेले एमिकस क्यूरी राजू रामचंद्रन यांच्या अहवालानुसार नरेंद्र मोदीं विरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
Nov 5, 2011, 01:24 PM ISTयेडियुरप्पांपाठोपाठ मोदी लक्ष्य
कॉंग्रेसने गुजरातेतील मोदी सरकारलाही भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून लक्ष्य केले आहे. मोदी सरकारच्या विरोधात कॉंग्रेसने आंदोलन सुरू केले आहे.
Oct 9, 2011, 12:20 PM ISTमहाराष्ट्राचे ग्रह फिरले आहेत!
राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती आणि त्यास प्रशासनाची साथ असल्यास राज्यात काय होऊ शकते याचे गुजरात हे आदर्श उदाहरण ठरावे , असे राज म्हणाले
Oct 9, 2011, 12:17 PM IST