gun beat

गावगुंडांकडून अल्पवयीन मुलीला मारहाण

मडके वाडीत राहत असलेल्या अल्पवयीन मुलीला सुनील बोनगे आणि सागर, नवनाथ आणि गोरख या तीन मुलांनी तीच्या घरी जाऊन मारहाण केली. 

Jun 30, 2017, 04:37 PM IST