'लाचार आहे...' अनप्रोफेशनल म्हटल्यावर गुरुचरण सिंग यांनी व्यक्त केलं दुःख, 12 वर्षांपासून TMKOC सोबत जोडलेला
Gurcharan Singh: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या प्रसिद्ध टीव्ही शोमधून प्रसिद्ध झालेला अभिनेता गुरचरण सिंग गेल्या काही काळापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. अलीकडेच, एका मुलाखतीत, त्याने खुलासा केला की शोमध्ये बरीच वर्षे देऊनही, त्याला अजूनही अव्यावसायिक म्हटले जात आहे.
Feb 6, 2025, 10:27 AM ISTTaarak Mehta मधील 'या' अभिनेत्याचं एवढ्या वर्षानंतर अखेर मोठं स्वप्न पुर्ण !
रॉल्स रॉयसला जगातील सर्वात महागडी कार म्हणून नाव दिल्याचे फोटोंवरून दिसते.
Nov 14, 2021, 02:54 PM IST