guru and shukra yuti 2024

Horoscope June 2024 : जवळच्या नात्यात दुरावा, आर्थिक नुकसान; जून महिना 'या' राशीच्या लोकांसाठी अशुभ?

June Rashifal 2024 :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात गोचर करणार आहे. त्याशिवाय जून महिन्यात बुध, मंगळ, शुक्र आणि सूर्य गोचर करणार आहे. या गोचरमुळे काही राशींवर नकारात्मक परिणाम होणार आहे. 

May 25, 2024, 12:26 PM IST

Horoscope June 2024 : जूनमध्ये लक्ष्मी नारायणसह 5 दुर्मिळ राजयोग! 'या' राशींना इंक्रीमेटसह कामात यश

June Rashifal 2024 : जून महिना सुरु होण्यास काही दिवस उरले आहेत. अशात वैदिक ज्योतिषशास्त्रनुसार जून महिन्यात अनेक राजयोग निर्माण होणार आहे. ज्योतिषाचार्य आणि आनंदी वास्तू आनंद पिंपळकर यांनी हा जून महिना काही राशींसाठी आर्थिक लाभदायक ठरणार आहे, असं भाकीत केलंय. 

May 24, 2024, 09:20 AM IST

Guru-Shukra Yuti: अनेक वर्षानंतर बनणार गुरु-शुक्राची युती; 'या' राशींना प्रत्येक श्रेत्रात मिळणार यश

Guru And Shukra Conjunction 2024: तब्बल 12 वर्षांनंतर मेष राशीमध्ये गुरु आणि शुक्राचा संयोग होणार आहे. दरम्यान या दोन्ही ग्रहांची युती काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे.

Jan 26, 2024, 12:43 PM IST

Guru-Shukra Yuti: 12 वर्षानंतर गुरु-शुक्राची होणार युती; 'या' राशींना मिळणार लाभ

Guru And Shukra Conjunction 2024: 2024 च्या सुरुवातीला शुक्र ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी गुरु ग्रह आधीच उपस्थित आहे. अशा स्थितीत या दोन ग्रहांचा संयोग मेष राशीत होईल. 

Dec 15, 2023, 09:02 AM IST