guru shukra yuti 2024

Buddha Purnima 2024 : बुद्ध पौर्णिमेला गजलक्ष्मी योगासह 5 अद्भूत संयोग! 'या' लोकांना मिळणार दुप्पट लाभ

Buddha Purnima 2024 : बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गजलक्ष्मी, शुक्रादित्यासोबत 5 योग जुळून आले आहेत. याचा लाभ काही राशींच्या लोकांना होणार आहे. या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा बरसणार असून त्यांना आर्थिक फायदा मिळणार आहे. 

May 22, 2024, 03:34 PM IST

Gajlaxmi Rajyog: 12 वर्षांनी बनतोय विशेष राजयोग; 'या' राशींचं नशीब पालटणार!

Gajlaxmi Rajyog in Taurus 2024 : 19 मे शुक्र रोजी वृषभ राशीत गोचर करणार आहे. यावेळी भाग्य आणि ज्ञानाचा कारक गुरु आधीच उपस्थित असणार आहे. अशा स्थितीत 12 वर्षांनी वृषभ राशीत शुक्र आणि गुरूच्या युतीमुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. 

May 16, 2024, 07:52 AM IST

Gajlaxmi Rajyog: 12 वर्षांनंतर वृषभ राशीमध्ये बनणार गजलक्ष्मी राजयोग; 'या' राशींचं चमकू शकतं नशीब

Gajlaxmi Rajyog 2024 : गुरू सध्याच्या काळात मेष राशीत आहे आणि 1 मे रोजी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. सौंदर्य, वैभव आणि प्रेमाचा कारक शुक्र देखील 19 मे रोजी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे गजलक्ष्मी राजयोग वृषभ राशीमध्ये तयार होणार आहे. 

Mar 4, 2024, 09:09 PM IST

Gajlaxmi Rajyog: 12 वर्षांनंतर गुरु-शुक्राच्या युतीने बनणार 'गजलक्ष्मी राजयोग'; राशीचक्रावर होणार सकारात्मक परिणाम

Gajlaxmi Rajyog 2024: आगामी काळात शुक्र ग्रह गोचर करणार आहे. 19 मे रोजी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. 

Feb 28, 2024, 08:41 AM IST