guruwar upay

Guruwar Upay: गुरूवारी करा 'हे' महत्त्वपुर्ण उपाय, लग्न जुळण्यापासून ते पैशांपर्यंत होतील अनेक फायदे

Guruwar Upay: आपल्या आठवड्याच्या प्रयत्न दिवसात महत्त्व असते ते म्हणजे प्रत्येक दिवसाला कुठल्यातरी देवदेवतांचे (God) हे विशेष महत्त्व असते. उदाहरणार्थ सोमवार हा शंकराचा वार असतो आणि मंगळवार हा गणपतीचा (GanpatI) असतो. त्याप्रमाणे प्रत्येक दिवसाचे खास असे महत्त्व आहे. 

Feb 1, 2023, 06:22 PM IST

Astrology: गुरुवारी शंखाशी निगडीत करा हे उपाय, आयुष्यभर राहील लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद

Thursday Remedies: हिंदू धर्मात पौराणिक, ज्योतिष, वास्तू, हस्तरेखा अशी अनेक शास्त्र आहेत. या शास्त्रांमध्ये प्रत्येक वस्तूंचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. शास्त्रानुसार पूजेत शंखाचं विशेष असं महत्त्व आहे. देवी लक्ष्मीला प्रिय असलेल्या शंखाची विधीपूर्वक पूजा केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात.

Jan 24, 2023, 05:54 PM IST

Astro: वय उलटूनही लग्न जमता जमत नाही! ज्योतिषशास्त्रानुसार गुरूवारी करा हे उपाय

Astro Tips For Marriage: नोकरी, घर आणि आर्थिक स्थिती चांगली असूनही अनेकांचा लग्न जमत नाही. कधी कधी चांगला जोडीदार मिळत नाही. तसेच वय उलटून जात असल्याने अस्वस्थता येते. कधी कधी ठरलेलं लग्न मोडतं. हिंदू धर्मानुसार कुंडलीत गुरूची स्थिती कमकुवत असेल तेव्हा लग्न जमण्यास अडचणी येतात.

Jan 4, 2023, 08:06 PM IST

Banana Tree Upay: तुमच्या खिशात एकही पैसा राहत नाही, मग 'हे' उपाय केल्यास होईल पैशांची बरसात

Thursday Upay : मार्गशीर्ष महिन्याचा आजचा शेवटचा गुरुवार.... या वर्षातील शेवटची अमावस्या आज संध्याकाळी सात नंतर सुरु होणार आहे. त्यामुळे महिलांनी सातच्या आत पूजा करुन मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन करुन घ्यावं. 

 

Dec 22, 2022, 09:36 AM IST