gympie gympie

नेहमी उदास असायचा माणूस, घरात लावले जगातील सर्वात धोकादायक वनस्पतीचे रोप आणि...

Gympie Gympie Plant:जगात अनेक प्रकारचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. काही आनंदी तर काही दु:खी लोक असतात. अशीच एक व्यक्ती नेहमी दु:खी असायची. या दु:खातून त्याने घरात जगातील सर्वात धोकादायक वनस्पतीचे रोप लावले. या वनस्पतीपासून त्याने वेदना अनुभवल्या आहेत, असे त्याचे म्हणणे आहे.

Nov 5, 2022, 10:35 AM IST