हिवाळ्यात गरम पाण्याने केस धूताय? मग वेळीच सावध व्हा...!
Jan 5, 2024, 05:18 PM IST'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळं खुंटते केसांची वाढ, हे 3 पदार्थ वापरल्यास केस होतील घनदाट
घनदाट केस हीसुद्धा सौंदर्याची एक परिभाषा आहे. लांबसडक व घनदाट केसांसाठी शरीराला अनेक पोषक तत्वे गरजेचे असतात. जेव्हा शरीरात पोषक तत्वांची कमी जाणवते त्याचा परिणाम केसांवरही होतो. केस पातळ होण्यामागे व गळण्यामागे व्हिटॅमिनची कमतरता हेदेखील कारण असू शकते.
Dec 1, 2023, 06:25 PM ISTशॅम्पू नव्हे, जया किशोरी केस धुवायला वापरतात 'या' घरगुती गोष्टी
Jaya Kishori Hair Tips:काही घरगुती उपाय केल्यास त्यानंतर तुम्ही तुमचे केस शॅम्पूने धुण्यास विसराल. केस सुंदर करण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायच्या? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. जया किशोरी यांचे चाहते आणि प्रियजन तिच्या काळ्या, लांब आणि दाट केसांचे रहस्य जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. जया किशोरी नेहमीच नैसर्गिक पद्धतीने केसांची काळजी घेतात.
Oct 22, 2023, 08:18 AM ISTHair Care Tips : रोज केस गळून टक्कल पडण्याची भीती? मग आहारातील 'या' चुका आताच करा बंद
Hair Care Tips : आजकाल अनेक जणांना केस गळतीची समस्या भेडसावते. याची अनेक कारणे असू शकतात. खराब जीवनशैली, आहारात जंक फूडचा अतिरेक आणि केसांची योग्य काळजी न घेणे या सर्व कारणांमुळे केस गळतीचे प्रमाण वाढू शकते.
Jun 8, 2023, 05:02 PM ISTHair Pack : सुंदर मुलायम केसांचं रहस्य दडलंय तुमच्या किचनमध्ये; जाणून घ्या...
Bad Hair Day चा तुम्ही कधी केलाय सामना? सलॉनमध्ये न जाता घरच्या घरी तुम्हाला हवेत सिल्की आणि चमकदार केस! मग घरच्या घरी बनवा खजुरापासून हेअर पॅक कारण खजूरात असलेल्या गुणधर्मांमुळे केसांना पाहिजे ते पोषकत्वे मिळतात. अशात विचारात असाल तर नक्कीच करा या हेअर पॅकचा वापर नक्कीच होईल फायदा...
Mar 2, 2023, 07:24 PM IST