hair cut style

स्वप्नात केस कापत असल्याचं दिसलं तर...; या स्वप्नाचा संकेत काय?

Dream Interpretation Hair Cut: प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो. अनेकदा स्वप्नांमध्ये केस कापल्याचं दृष्य पाहायला मिळतं. मात्र या केसांसंदर्भातील स्वप्नांचा नेमका अर्थ काय असतो? स्वप्नात केस कापताना दिसणं, पांढरे केस दिसण्यामागील संकेत काय असतात?

Jul 28, 2023, 12:18 PM IST