केसांच्या झटपट वाढीसाठी आवळा ज्यूस कसा बनवायचा, त्याच सेवन कधी आणि किती दिवस करायचं?
Hair Growth Amla Juice : हिवाळ्यात आवळा मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध असतो. केसांच्या वाढीसाठी आवळा हे एक शक्तिशाली नैसर्गिक उपाय मानला जातो.
Nov 19, 2024, 06:28 PM ISTकेसांच्या वाढीसाठी दही - भात बेस्ट? हा वंडर पॅक बनवायला आहे सोपा
प्रत्येक महिलेले वाटतं आपले केस निरोगी आणि लांबसडक असावे. मात्र मार्केटमधील कॅमिकलयुक्त शॅम्पू आणि कंडेशनल वापरून केसाची पोत खराब होते आणि त्यांची वाढ खुंटते. अशात घरातच भात आणि दही हेअर पॅकने तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल.
Nov 13, 2024, 04:52 PM ISTपत्नीसोबत चुकूनही शेअर करु नका 'या' 3 गोष्टी, पत्नी विश्वास ठेवणं बंद करेल
पत्नी-पत्नीचं नातं हे विश्वासावर निर्माण होतं. पण एकदा का या नात्याला तडा गेला तर हे नातं पुन्हा एकदा जोडणं कठीण होतं. अशावेळी पतीने कधीच या 3 गोष्टी पत्नीसोबत शेअर करु नका.
Oct 24, 2024, 03:02 PM ISTफिट राहण्याच्या नादात आणखी आजारी पडताय? निरीक्षणातून हादरवणारा पुरावा
हल्ली अनेकांचा फिट राहण्याकडे कल असतो. पण यासाठी योग्य मार्गदर्शन न घेता सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून वर्क आऊट केलं जातं. पण यामुळे आजारी पडण्याच प्रमाण वाढलं आहे.
Sep 27, 2024, 08:14 AM ISTप्लास्टिक कि लाकडी? कोणत्या कंगव्याने केस विंचरण फायदेशीर?
अधिकतर लोक प्लास्टिकच्या कंगव्याने केस विंचरतात तर काही लोक लाकडी कंगव्याचा वापर करतात. तेव्हा जाणून घेऊयात या दोघांपैकी कोणता कंगवा जास्त चांगला ठरेल.
Sep 17, 2024, 05:31 PM ISTकेस गळती बाबत 'हे' आहेत चुकीचे समज, जाणून घ्या काय आहेत खरी कारणं
दाट केसांमुळे स्त्रियाच नाही तर पुरुषांचदी सौंदर्य खुलतं. केसांमुळे तुमच्या देहबोलीचाही प्रभाव इतरांवर पडत असतो.
Aug 5, 2024, 03:17 PM ISTलहान वयातच केस पांढरे झाले आहेत? तर 'हे' उपाय करून पहा
लहान वयातच केस पांढरे झाले आहेत? तर 'हे' उपाय करून पहा
Jul 17, 2024, 02:21 PM ISTफक्त त्वचाच नाही तर नारळ पाण्यामुळे केसही चमकतील; असा करा वापर
Benefits of coconut water: नारळाच्या पाण्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, जे केस निरोगी ठेवण्यासही मदत करतात.
May 17, 2024, 03:50 PM ISTकेस गळतीच्या औषधामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो, संशोधनात दावा
Health Tips : हल्ली केस गळतीचा त्रास स्त्रीपासून अगदी पुरुषांमध्ये ही समस्या दिसून येते. केस गळती थांबवण्यासाठी अनेक औषध घेत असतो. पण एका संशोधनानुसार केळ गळतीचे औषध ह्रदयविकाराचा धोका कमी करु शकतो, असा दावा करण्यात आला आहे.
Feb 26, 2024, 02:38 PM ISTशरिराला लोखंडाप्रमाणे मजबूत बनवतं 'हे' स्वस्त ड्रायफ्रूट; पण महाग मिळालं तरी खायचं सोडू नका
सर्दी, खोकला, ताप असे अनेक आजार थंडीत बळावतात. अशात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि शरीराला ताकद देण्यासाठी मनुक्याचं सेवन करा.
Nov 26, 2023, 04:26 PM IST
जिरा पाणी प्या आणि बसल्या जागी पोटाची चरबी घालवा; जाणून घ्या कसं करायचं सेवन
जिरा हे भारतीय स्वयंपाकाचा एक महत्त्वाच भाग आहे. वेगवेगळ्या पदार्थात त्याचा वापर केला जातो. आयुर्वेद आणि प्राचीन उपचाराचा तो प्रमुख भाग आहे.
Nov 7, 2023, 07:25 PM IST
दिवाळीत दिसायचं आहे स्लिम अँड ड्रीम ; तर करा 'या' फळाचे सेवन
दिवाळीत दिसायचं आहे स्लिम अँड ड्रीम ; तर करा 'या' फळाचे सेवन
Nov 4, 2023, 04:05 PM ISTघनदाट व निरोगी केस हवेत, आत्ताच 'हे' 3 पदार्थ खायला सुरुवात करा
Hair Growth Diet in Marathi: केसांच्या वाढीसाठी आणि घनदाट केसांसाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. यामुळं केसांची वाढ तर होईल त्याचबरोबर चमकदार देखील होतील
Oct 11, 2023, 05:58 PM ISTलांब आणि दाट केस हवे आहेत? खर्चिक Keratin Treatment घरच्या घरी करण्याची सोपी पद्धत
Fenugreek And Rice Water For Hair Growth : बदलेली जीवनशैली आणि कामाचा ताण, शिवाय खाण्यापिण्याचा अयोग्य सवयी यामुळे केसाच आरोग्याचा समस्या निर्माण झाल्या आहेत.
Aug 12, 2023, 10:23 AM ISTHair Care Tips : रोज केस गळून टक्कल पडण्याची भीती? मग आहारातील 'या' चुका आताच करा बंद
Hair Care Tips : आजकाल अनेक जणांना केस गळतीची समस्या भेडसावते. याची अनेक कारणे असू शकतात. खराब जीवनशैली, आहारात जंक फूडचा अतिरेक आणि केसांची योग्य काळजी न घेणे या सर्व कारणांमुळे केस गळतीचे प्रमाण वाढू शकते.
Jun 8, 2023, 05:02 PM IST