hair style

Bride Viral Video : अन् नवरीने लग्नाच्या रिसेप्शनमध्येच केस कापले, कारण ऐकून बसेल धक्का

Bride Viral Video : लग्नाचा दिवस हा प्रत्येक नवरी मुलीसाठी खूप खास असतो. या दिवशी आपण जगातील सर्वात सुंदर नवरी दिसावं हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. पण मग त्या नवरीने लग्न मंडपात का आपले केस कापले? 

Jan 6, 2023, 03:15 PM IST

फ्रिझी हेअर्सचा कंटाळा आलाय? कोणती स्टाईलही होत नाहीय? मग या टिप्स वापरून पाहा

 केसांना मागच्या बाजूला विंचरायचे असतील तर हेअर स्प्रेच्या मदतीने सेट करा.

Jul 28, 2022, 05:53 PM IST

करिना कपूरचं नवीन हेअरकटसह नवं फोटोशूट...करिनाच्या दिलखेच अदांवरून नजर नाही हटणार

बॉलिवूडची बेबो अर्थात करिना कपूर नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. नुकतंच करिनाने एक खास फोटोशूट केलं आहे.

Apr 24, 2022, 11:21 AM IST

भूक काय करायला लावते पाहा, तरुणींनी हेअर नुडल्स खायलाही कमी केलं नाही

प्रसिद्धीसाठी कोण कधी काय करेल हे सांगता येत नाही.

Apr 11, 2022, 09:53 PM IST

51 हजार रुपये खर्च करून तरुणीने केली हेअर स्टाईल, मित्रांनी पार्टीमध्ये असं काही केलं की झाला सत्यानाश

 Hair Style : लोक त्यांचे केस सजवण्यासाठी नवनवीन स्टाईल (Style) वापरत असतात. फॅशनची  (fashion) आवड असणारे लोक केसांवर खूप खर्च करतात.  

Aug 20, 2021, 01:28 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजआधी धोनी-रोहितचा नवा लूक

या दोन्ही खेळाडूंनी आपला नवा लूक असलेला फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

Feb 19, 2019, 04:09 PM IST

आयपीएल २०१८मध्ये धोनी नव्या अवतारात दिसणार!

आयपीएलच्या अकराव्या मोसमाला ७ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे.

Mar 20, 2018, 04:11 PM IST

स्टाईलिंगच्या नादामध्ये या ४ चूका ठरू शकतात केसांच्या आरोग्याला मारक

केस विंचरल्यावर डोक्यापेक्षा फणीवर अधिक केस असतात का ? ताण, वय आणि हार्मोनल बदल यामुळे केसगळती होते. तसंच तुम्ही केसांची कोणती स्टाईल करता, त्यासाठी कोणती साधने वापरता यावर देखील केस गळण्याचे प्रमाण अवलंबून आहे. ब्युटी आणि हेयर एक्स्पर्टनी स्टाईल करताना होणारे केसांचे नुकसान, केसगळती कशी टाळावी,या बाबत हा खास सल्ला दिला आहे. 

Nov 18, 2017, 04:10 PM IST

कॅटरिनाच्या केसांवर तब्बल ५५ लाखांचा खर्च

रणबीर कपूरशी झालेल्या ब्रेकअपनंतर चर्चेत आलेली कॅटरिना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ते तिच्या केसांमुळे. 'फितूर' या आगामी सिनेमासाठी कॅटरिनानं तिचे काळेभोर केस रंगवले असून त्यावर तब्बल ५० लाख रुपये खर्च केला असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

Jan 31, 2016, 07:28 PM IST

स्मार्ट वुमन : कर्ल्स बन हेअर स्टाईल

कर्ल्स बन हेअर स्टाईल

Oct 23, 2015, 01:39 PM IST

स्मार्ट वुमन : मंगळागौर स्पेशल हेअर स्टाईल

मंगळागौर स्पेशल हेअर स्टाईल

Aug 28, 2015, 01:42 PM IST

स्मार्ट वुमन : व्हेव बन हेअरस्टाईल

व्हेव बन हेअरस्टाईल

Jun 12, 2015, 03:01 PM IST

स्मार्ट वुमन : नऊवारीवर वापरता येईल अशी हेअरस्टाईल

नऊवारीवर वापरता येईल अशी हेअरस्टाईल

May 22, 2015, 02:26 PM IST

स्मार्ट वुमन : पिनव्हिल हेअरस्टाईल

पिनव्हिल हेअरस्टाईल

Apr 17, 2015, 02:37 PM IST