handset

असा असेल आयफोन-७ चा लूक आणि फिचर

अॅपलनं काही दिवसांपूर्वी वॉटरप्रूफ तंत्रज्ञानाचे पेटंट केले होते. त्यामुळे वॉटरप्रूफ आयफोन ग्राहकांना मिळेल अशी चर्चा होती. आयफोन ७ हा वॉटरप्रूफ असेल का ? अशी माहिती तरी अजून कंपनीकडून देण्यात आलेली नाही.

Jan 25, 2016, 05:32 PM IST

शाओमीने अॅपल आणि सॅमसंगला पछाडलं

चीनची हॅण्डसेट बनवणारी कंपनी शाओमी, या वर्षी जानेवारीत भारतातील फोरजी फोन विकणारी नंबर वन कंपनी ठरली. जागतिक दर्जाच्या म्हटल्या जाणाऱ्या सॅमसंग आणि अॅपलला या कंपन्यांनी पछाडलं आहे. ही बाब आज सायबर मीडिया रिसर्चने सर्वांसमोर आणली आहे.

Mar 17, 2015, 11:02 PM IST

सॅमसंग, अॅपलला धोबीपछाड देत श्याओमी भारतात बनलं नंबर वन

चीनची हॅन्डसेट बनवणारी कंपनी श्याओमी या जानेवारीमध्ये भारतातील सर्वात वरच्या क्रमांकाची फोर जी हॅन्डसेट विक्रेता कंपनी बनलीय. 

Mar 17, 2015, 05:43 PM IST

शियोमीचा अवघ्या 4 हजार रुपयांत 4G स्मार्टफोन लवकरच!

चीनची अॅपल कंपनी म्हटलं जाणारी मोबाईल कंपनी शियोमी लवकरच बाजारात एक असा 4जी स्मार्टफोन आणणार आहे. ज्याची किंमत आहे केवळ 4 हजार रुपये. या हँडसेटच्या नावाचा खुलासा अजूनपर्यंत झाला नसला तरी हा फोन 4G नेटवर्कला सपोर्ट करेल.

Nov 18, 2014, 11:10 AM IST

नोकियाने बाजारात आणले ४ सर्वांत स्वस्त मोबाइल्स

नोकियाने आज चार नवे हॅण्डसेट सादर केले आहेत. यात नोकियाचा सर्वांत स्वस्त मोबाइलही आहे. या मोबाइल किंमत फक्त १,१०० रुपये आहे. याशिवाय नोकियाने आपल्या स्मार्टफोन पोर्टफोलिओचाही विस्तार केला आहे. याद्वारे सॅमसंग आणि ऍपलमुळे गमावलेली आपली बाजारपेठ पुन्हा मिळवण्याची नोकियाला आशा आहे.

Feb 25, 2013, 06:19 PM IST