शाओमीने अॅपल आणि सॅमसंगला पछाडलं

चीनची हॅण्डसेट बनवणारी कंपनी शाओमी, या वर्षी जानेवारीत भारतातील फोरजी फोन विकणारी नंबर वन कंपनी ठरली. जागतिक दर्जाच्या म्हटल्या जाणाऱ्या सॅमसंग आणि अॅपलला या कंपन्यांनी पछाडलं आहे. ही बाब आज सायबर मीडिया रिसर्चने सर्वांसमोर आणली आहे.

Updated: Mar 17, 2015, 11:02 PM IST
शाओमीने अॅपल आणि सॅमसंगला पछाडलं title=

नवी दिल्ली  : चीनची हॅण्डसेट बनवणारी कंपनी शाओमी, या वर्षी जानेवारीत भारतातील फोरजी फोन विकणारी नंबर वन कंपनी ठरली. जागतिक दर्जाच्या म्हटल्या जाणाऱ्या सॅमसंग आणि अॅपलला या कंपन्यांनी पछाडलं आहे. ही बाब आज सायबर मीडिया रिसर्चने सर्वांसमोर आणली आहे.

बाजाराचा अभ्यास करणाऱ्या या कंपनीने म्हटलं आहे की, आयफोन निर्माता कंपनीपेक्षा शाओमी ऑक्टोबर-डिसेंबर २०१४ दरम्यान देशात फोर जी फोन विकणारी सर्वात मोठी कंपनी ठरली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.