hannah carroll

Baba Vanga of Cambodia: कंबोडियाचे बाबा वेंगा यांनी केली संकटाची भविष्यवाणी ! म्हणाले- 'यामुळे जगाचा अंत'

Modern Baba Vanga Claim of Apocalypse:आजही ज्योतिषशास्त्राला महत्व दिले जात आहे. अनेकांनी जगाबाबत भविष्यवाणी वर्तविली आहे. यातील काही भविष्यवाणी खरी ठरल्याची चर्चा आहे. जगातील जवळजवळ प्रत्येक देशात धर्म, परंपरा आणि श्रद्धेच्या नावाखाली लोकांना घाबरविणाऱ्या लोकांची कमी नाही. भारत, पाकिस्तान, चीन, आफ्रिका ते थायलंड आणि कंबोडियापर्यंत, तुम्हाला एकापेक्षा जास्त भविष्यवक्ते सापडतील. जे तुमच्या भविष्यापासून जगाच्या भविष्यापर्यंत संकेत मिळत असल्याचा दावा करतात. सध्या, कंबोडियातील राजकारणी-धर्मगुरु खेम वेसना (Khem Veasna) यांची चर्चा आहे. ज्यांना लोक कंबोडियाचे बाबा वेंगा मानतात आणि प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. कंबोडियातील  (Cambodia) या बाबा वेंगाचे भक्त सातत्याने वाढत आहेत. त्यांच्या भक्तांचा असा विश्वास आहे की, दक्षिण कोरियापासून  (South Korea) अनेक देशांतील लोक त्यांचे भाग्य जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे येतात. 

Oct 21, 2022, 01:16 PM IST

Hannah Carroll Prediction: 21 व्या शतकातील 19 वर्षांची Baba Vanga, जिची 10 भाकितं ठरली खरी

Baba Vanga यांच्यानंतर फक्त 19 वर्षांची मुलगी सांगते काय घडणार भविष्यात... 

 

Oct 5, 2022, 10:06 AM IST

Baba Vanga : बाबा वेंगा नाही तर राणी Elizabeth II यांच्या मृत्यूबद्दलची यांची ही भविष्यवाणी ठरली खरी!

 या वर्षी (2022) ब्रिटनच्या राणीचा मृत्यू होईल, अशी (British Queen Death) भविष्यवाणी करण्यात आली होती. बाबा वेंगा प्रमाणेच भविष्य सांगणारी मुलगी खरी ठरली.  राणीच्या मृत्यूनंतर 11 वी तिची भविष्यवाणी खरी ठरली आहे.  

Sep 9, 2022, 11:04 AM IST

बाबा वेंगा प्रमाणेच 'या' मुलीची भविष्यवाणी ठरतेय खरी, यंदाच्या वर्षातील सर्वात वाईट भाकित

बाबा वेंगाच नाही तर, अवघ्या 19 वर्षांची मुलगी करतेय भविष्यवाणी, तिचे भाकितं ठरली खरी, आता तर... 

 

Aug 17, 2022, 09:24 AM IST