hanuman police custody

हनुमान, राज ठाकरे यांची सभा ऐकायला आला, सभेआधीच पोलीस त्याला घेऊन गेले...कुठे?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात आज काही वेळात सभा आहे, राज ठाकरे यांनी यापूर्वी ज्या मशीदीत अजान लाउडस्पीकरने वाजवली जात असेल, त्या समोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा  लाऊडस्पीकरने लावा, असं म्हटलं  होतं, 

Apr 12, 2022, 06:42 PM IST