happy friendship day

कृष्णा-सुदामाच्या मैत्रीतून शिकण्यासारख्या 9 गोष्टी!

happy friendship day:मित्राप्रती भगवान श्रीकृष्णाने दाखवलेले औदार्य आणि दयाळूपणाचा भाव आपण नक्कीच घेऊ शकतो.सुदाम्याचा श्रीकृष्णावर विश्वास होता. त्याने संयम पाळला आणि त्याची प्रचिती त्याला आली. कृष्णा आणि सुदामा यांना एकमेकांप्रती प्रचंड आदरभाव होता. त्यामुळे सुदामाने काही न सांगताही कृष्ण त्याच्या मनातील भाव ओळखू शकत होता.

Aug 4, 2024, 11:09 AM IST

Friendship: फसव्या मैत्रीपासून सावधान राहण्यासाठी करा 'या' गोष्टी

तुमच्या आयुष्यातील कठीण प्रसंगात अगदी तुमच्या सुख-दु:खात हा मित्र कायम तुमच्या सोबत उभा असतो. मित्र असो हवा जो आपण चुकल्यावर आपल्याला खरं-खोटं सांगणारा असावा. 

Aug 24, 2022, 03:41 PM IST

फ्रेंडशिप डे 2017: कशी झाली या दिवसाची सुरूवात? काय आहे वेगळेपण?

 यंदाचा ‘फ्रेंडशिप डे’ जगभरातील अनेक मंडळी नेहमीप्रमाणेच मोठ्या उत्साहाने साजरा करतील. मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने हा दिवस साजरा करणाऱ्या पण, या दिवसाचा इतिहास माहिती नसणाऱ्या आमच्या असंख्य वाचकांसाठी...

Aug 5, 2017, 06:18 PM IST

व्यक्त करा आपल्या भावना... SMSद्वारे!

मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फायदा आहे,
मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे!

Aug 5, 2012, 07:46 PM IST