happy slap day 2024

Slap Day 2024 : का आणि कधी साजरा केला जातो स्लॅप डे, कानाखाली मारण्याची खास पद्धत

Slap Day :नुकताच 'व्हॅलेंटाईन विक' संपला आहे. आपल्यापैकी अनेकजण अजूनही त्या गुलाबी प्रेमात असतील पण आता 'अँटी व्हॅलेंटाईन डे' सुरु झाला आहे. ज्याचा पहिला दिवस आहे 'स्लॅप डे'. काय आहे स्लॅप डेचा इतिहास आणि यामागील अनोखी पद्धत. 

Feb 15, 2024, 02:21 PM IST