पर्ससीन नेटला मनाई, मच्छीमारांनी केलं निर्णयाचं स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2016, 09:11 PM ISTतणावापासून दूर राहायचंय तर ई-मेल बंद करा!
आपण खूप तणावाखाली आहोत, डोकं जड झालंय... असं तुम्हालाही वाटत असेल तर घरी आल्यानंतर सरळ सरळ ई-मेल बंद करून टाका... किंवा त्याचा कमीत कमी वापर करा... आणि बघा तुम्हाला आपलं मजेशीर आयुष्य परत मिळाल्यासारखं वाटेल.
Jan 6, 2016, 11:31 AM ISTआनंदाचा खजाना लुटण्यासाठी सर्वात चांगला Simple Video Guide
आनंद लुटण्यासाठी आणि खूश राहण्यासाठी जगभरात अनेक संशोधन होत आहे. नविन एका संशोधनानंतर ऑक्सीटोसिन हार्मोन आनंदी ठेवण्यासाठी जबाबदारी उचलतो, हे स्पष्ट झालेय. हा व्हिडिओ पाहा आणि तुम्ही आनंद लूटा आणि खूश राहा.
Oct 29, 2015, 02:57 PM ISTकोकणात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांमध्ये आनंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2015, 08:42 PM ISTमूग, उडीद, ज्वारी, बाजरीच्या पेरणीला सुरुवात
मूग, उडीद, ज्वारी, बाजरीच्या पेरणीला सुरुवात
Jun 16, 2015, 10:06 PM ISTनवी मुंबईचा कौल कुणाला?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2015, 02:27 PM ISTहॅपी जर्नी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2014, 08:37 PM ISTमोना ‘डोड प्लस’मुळे आनंदी
‘डोड प्लस’या नुकताच प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील मुख्य भूमिकेमुळे मोना सिंह खुश आहे. हा राजकीय व्यंगावर आधारित चित्रपट आहे, अशा प्रकारच्या चित्रपटांमध्ये कलाकारांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याची लागते, असे मोनाचे मत आहे. चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या या चित्रपटात आदिल हुसैन, मुकेश तिवारी आणि संजय मिश्र यांच्याही भूमिका आहेत. मोनाने यापूर्वी ‘3 इडियट्स’ आणि ‘उटपटांग’ मध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हिंदी सिनेमामध्ये चांगल्या पटकथांची कमतरता असल्याचे तिला वाटते. मोना म्हणते, ‘आपण जे चित्रपट पाहतो, त्यापैकी बरेचसे रोमँटिक असतात. मी रोमँटिक चित्रपटांच्या विरोधात नाही; पण सिनेमा म्हणजे फक्त एवढेच नाही, असे मला वाटते.’
Nov 30, 2014, 07:02 PM ISTआनंद व्यक्त करताना - मनोहर जोशी
Oct 19, 2014, 01:32 PM ISTटोमॅटोला चांगला भाव मिळाल्यानं शेतकरी खूश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2014, 09:41 PM ISTइम्रान खानच्या विजयाने जेमाईमा खुश
पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या यशाबद्दल त्यांची पहिली पत्नी जेमाईमा ही खुश आहे. आपला हा आनंद तिने ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.
May 13, 2013, 02:22 PM ISTदिवसभराचा उत्साह कसा टिकवाल?
रात्री लवकर झापोवे आणि सकाळी लवकर उठावे. हे आरोग्यासाठी चांगले असते. आपले दीर्घआयुष्य होते. सकाळी लवकर उठण्याची सवय असेल तर ती चांगली. सकाळी लवकर उठल्यामुळे आपण दिवसभर उत्साहीत राहतो. त्यामुळे दिवसभराचा उत्साह टिकून राहतो.
Feb 27, 2013, 11:33 PM ISTपुरुष पस्तिशीत खूष!
पुरुष हे वयाच्या ३७ व्या वर्षी सर्वात जास्त खूष असतात असा विचित्र निष्कर्ष एका संशोधनातून समोर आला आहे.
Nov 3, 2012, 10:13 AM IST