happynewyear2023

HappyNewYear2023 : नवीन वर्षात तुमच्या 'या' सुट्या जाणार वाया...एकदा पाहून घ्या !

HappyNewYear2023 बऱ्याचदा असं होतं कि काही सण आठवड्याच्या शेवटी म्हणजे वीकेंडला (holidays on weekend) येतात आणि त्याच्या मिळणाऱ्या हक्काच्या सुट्ट्या वाया जातात म्हणजे ज्यांना शनिवार रविवार कामावर सुट्टी असते अश्यांची पंचाईत होते.

Jan 1, 2023, 09:08 AM IST