harassing woman

राज्य सरकारमधील कॅबिनेटमंत्र्याचा महिला अधिकाऱ्यावर अत्याचार : राणे

काँग्रेस नेते नारायण राणे यांनी विधानपरिषदेत राज्याच्या कॅबिनेटमंत्र्यावर एका क्लास वन महिला अधिकाऱ्याशी अनैतिक वर्तन केल्याचा आरोप केला. राणेंच्या या आरोपावरून सत्ताधारी पक्षाचे मंत्री आणि आमदार चांगलेच आक्रमक झालेत.

Jul 20, 2016, 08:09 AM IST