...नेटमध्ये चौथा चेंडू टाकला अन् तिथेच हार्दिक पांड्याचा WC मधील प्रवास संपला; जाणून घ्या काय घडलं?
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. दुखापतीमधून सावरु न शकल्याने हार्दिक पांड्याला अखेर संघातून बाहेर करण्यात आलं.
Nov 4, 2023, 06:02 PM IST
हार्दिक पांड्याच्या जागी 'या' तीन खेळाडूंचा विचार, पण प्रसिद्ध कृष्णालाच संधी का? जाणून घ्या कारण
World Cup 2023: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या दुखापतीमुळे संपूर्ण वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर पडला आहे. हार्दिकच्या जागी टीम इंडियात प्रसिद्ध कृष्णाची लॉटरी लागली आहे.
Nov 4, 2023, 02:12 PM ISTइंग्लंडविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या कमबॅक करणार, टीममधून बाहेर कोण बसणार?
ICC World Cup India vs England : आयसीसी विश्वचषकात टीम इंडियाचा पुढचा म्हणजे सहावा सामना इंग्लंडविरुद्ध खेळवला जाणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त हार्दिक पांड्या टीम इंडिया कमबॅक करणार की नाही याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
Oct 23, 2023, 08:44 PM ISTहार्दिक पांड्या वर्ल्ड कपमधून बाहेर? प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळणार
ICC World Cup 2023 : बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला दुखापत झाल्याने मैदान सोडावं लागलं आहे. हार्दिक पांड्या किती जखमी आहे याची माहिती घेतली जात असून, त्याला स्कॅनसाठी नेलं असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
Oct 19, 2023, 05:22 PM ISTWorld Cup 2023 : टीम इंडियाला दुसरा धक्का! प्रॅक्टिस सेशनमध्ये Hardik Pandya ला दुखापत; रोहितचं टेन्शन वाढलं
Cricket World Cup 2023 : टीम इंडियाला स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik pandya) नेट प्रॅक्टिस करताना दुखापतग्रस्त (injury) झाल्याची माहिती समोर आली आहे.
Oct 6, 2023, 04:50 PM ISTटीम इंडियाच्या स्टार खेळाडूला पुन्हा दुखापत, गुजरात टीमचंही वाढलं टेन्शन
टी 20 वर्ल्ड कपमध्येही खेळण्याची संधी गमवणार? दीपक चाहर पाठोपाठ टीम इंडियातील आणखी एका स्टार खेळाडूला दुखापत
Apr 18, 2022, 07:46 AM IST