Hardik Pandya: माझे गेले 6 महिने कसे गेलेत...; वर्ल्डकप विजयानंतर हार्दिकने अखेर बोलून दाखवली मनातील खदखद
Hardik Pandya: या विजयात अनेकांना मोलाचा वाटा दिला. तर फायनल सामन्यात शेवटची ओव्हर अत्यंत महत्त्वाची होती आणि ही ओव्हर हार्दिक पंड्याने अगदी योग्य पद्धतीने टाकली. हार्दिकच्या या शेवटच्या ओव्हरनंतर टीम इंडियाचा विजय झाला.
Jun 30, 2024, 10:08 AM ISTHardik Pandya: आम्ही 'त्या' ठिकाणी चुकलो...; पराभवानंतर काय म्हणाला हार्दिक पंड्या?
Hardik Pandya: पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये हार्दिक पंड्या म्हणाला की, मला असं वाटतं सुरुवातीला विकेट गमावल्यानंतर पुन्हा कमबॅक करणं फार कठीण आहे.
May 1, 2024, 07:43 AM ISTटीममधील गटबाजी, पांड्याची कॅप्टन्सी की रोहितची असहकार्य नीती? MI हरण्याचं कारण काय?
IPL 2024: चांगली टीम, कॅप्टन्सी, महागडा खेळाडुचा टॅग असं सर्वकाही पांड्याकडे आहे. पण चाहत्यांचं प्रेम?
Apr 2, 2024, 05:23 PM ISTआयपीएल तोंडावर असताना हार्दिक अन् रोहितमध्ये 'अबोला', पांड्याने केला खुलासा 'माझ्या खांद्यावर...'
Hardik Pandya vs Rohit Sharma : मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कॅप्टन्सी करताना रोहितचा हात नक्कीच माझ्या खांद्यावर असेल, असा विश्वास नवा कर्णधार हार्दिक पांड्याने व्यक्त केला आहे.
Mar 18, 2024, 05:10 PM ISTHardik Pandya: कोणीही विसरणार नाही की...; IPL सुरु होण्यापूर्वीच हार्दिक पंड्याचं मोठं विधान
Hardik Pandya: रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सच्या टीमचं कर्णधारपद देण्यात आलं आहे. आयपीएल सुरू होण्याआधी हार्दिकने एक मोठं विधान केलं आहे की, यावेळी त्यांची टीम शानदार कामगिरी करणार आहे.
Mar 16, 2024, 08:25 AM ISTIPL 2024 : 'माझी घरवापसी झाली अन्...', मुंबईचा कॅप्टन झाल्यावर पहिल्यांदाच बोलला Hardik Pandya, म्हणतो...
Hardik Pandya Statement : आधीही इथंच होतो, दोन वर्षासाठी गेलो होतो, आता माझी घरवापसी झालीये, असं हार्दिक पांड्या म्हणतो. त्यावेळी पांड्याने चाहत्यांचे आभार देखील मानले आहेत.
Mar 5, 2024, 04:10 PM ISTIND vs WI: दुसऱ्या ODI मधील पराभवानंतर कर्णधार पांड्या फलंदाजांवर नाराज; म्हणाला 'मी काही ससा नाहीये....'
IND vs WI: वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात रोहित शर्माऐवजी (Rohit Sharma) हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. हार्दिक पांड्याने फलंदाजांना या पराभवासाठी जबाबदार धरलं.
Jul 30, 2023, 09:37 AM IST