haroon rashid naik

इंडियन मुजाहिद्दीनला आयएसआयची मदत

इंडियन मुजाहिद्दीनला आयएसआय मदत करत असल्याची धक्कादायक कबुली हरुन रशीद नाईकने दिली आहे. आयएसआयचा जनरल मुराद इंडियन मुजाहिद्दीनला मदत करत असल्याचं नाईकने सांगितलं.

Feb 10, 2012, 04:55 PM IST