harvard college

भारतीय वंशाचे राकेश खुराणा हार्वर्ड विद्यापीठाचे नवे अधिष्ठाता

मूळचे भारतीय वंशाचे आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीतल्या नेतृत्वविकास आणि समाजशास्त्र या विषयाचे प्राध्यापक असलेल्या राकेश खुराणा यांची हार्वर्डच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आलीय. यंदा १ जुलैला राकेश खुराणा अधिष्ठातापदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

Jan 24, 2014, 10:42 AM IST