hathras accident

Hathras Stampede: भोले बाबा उर्फ चमत्कारी बाबासंदर्भात नवा खुलासा, पोलीस तपासात उघड झालं धक्कादायक सत्य

Hathras Stampede : हाथरसमधील नारायण साकार बाबा उर्फ ​​भोले बाबा यांच्या सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीमुळे 122 जणांचा नाहक बळी गेला. पोलिसांनी या अपघाताच्या विरोधात आयोजकांविरुद्ध सिंकदरराव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. परवानगीपेक्षा जास्त गर्दी जमवणे, सामूहिक हत्या आदी गंभीर आरोपाखाली अनेक गुन्हाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान सूरजपा उर्फ नारायण साकार हरी भोले बाबा उर्फ चमत्कारी बाबासंदर्भात  नवीन खुलासे होत आहेत. 

Jul 4, 2024, 01:35 PM IST

Hathras Stampede: का आणि कशी झाली चेंगराचेंगरी? 'त्या' थरारक प्रसंगाचं वर्णन जसच्या तसं!

Hathras Stampede: मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कडक उष्णता आणि आर्द्रतेमुळे त्रासलेल्या भाविकांनी निवेदक गेल्यानंतर बाहेर पडण्यासाठी धडपड सुरू केली. यावेळी तो बाबा निघेपर्यंत सत्संगात उपस्थित स्वयंसेवकांनी गर्दी थांबवली.

Jul 3, 2024, 08:12 AM IST