चेंगराचेंगरीमध्ये अडकल्यास स्वतःला सुरक्षित कसे ठेवाल, 'या' गोष्टी कायम लक्षात ठेवा
Hathras Case: हाथरसमधील चेंगराचेंगरीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तुम्ही कधी अशा परिस्थितीत अडकलात तर घाबरण्याऐवजी या गोष्टी लक्षात ठेवा.
Jul 3, 2024, 05:11 PM ISTHathras Stampede: का आणि कशी झाली चेंगराचेंगरी? 'त्या' थरारक प्रसंगाचं वर्णन जसच्या तसं!
Hathras Stampede: मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कडक उष्णता आणि आर्द्रतेमुळे त्रासलेल्या भाविकांनी निवेदक गेल्यानंतर बाहेर पडण्यासाठी धडपड सुरू केली. यावेळी तो बाबा निघेपर्यंत सत्संगात उपस्थित स्वयंसेवकांनी गर्दी थांबवली.
Jul 3, 2024, 08:12 AM IST'कृपया नेत्यांनी येथे मत मगायला येऊ नये', लोकांनी रस्त्यावर लावलेल्या या फलकाची गावभर चर्चा
UP Road Viral News: हाथरसच्या नगरपालिका क्षेत्रातील एका गल्लीतील लोक प्रशासनाला कंटाळले आहेत. येथे वारंवार मागणी करूनही रस्त्याचे बांधकाम होत नव्हते. नेत्यांकडेही भरपूर शिफारशी केल्या पण काम काही झाले नाही. शेवटी वैतागून लोकांनी वर्गणी गोळा केली आणि त्याच पैशातून रस्ता बांधला.
Jul 17, 2023, 10:34 AM IST