Health Tips : वाढत्या गर्मीने डोकं जड झालंय? या घरगुती उपायांनी पळवा डोकेदुखी
Headache Home Remedies : उन्हाळ्यात तापमान वाढल्याने डोकेदुखीचा त्रास अधिक वाढतो. वाढत्या तापमानामुळे सध्या अनेकांना डोकेदुखीचा त्रास जाणवत असेल. यासाठी कोणते उपाय तुम्ही करू शकता? याची (Health Tips for Headache) यादी पाहा
May 17, 2024, 07:59 PM ISTMorning Headache: सकाळी उठल्यावर डोकेदुखी होते का, नेमके कारण काय ? तात्काळ करा हे उपाय
Morning Headache Reason: सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तीव्र डोकेदुखी होते का? (Morning Headache) यानंतर दिवसभर थकल्यासारखे वाटते का? तसे असल्यास, आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. आम्ही तुम्हाला सांगतो की डोकेदुखीची अनेक कारणे असू शकतात.
Aug 30, 2022, 08:43 AM ISTडोकेदुखीने त्रस्त आहात? हे उपाय नक्की करुन पाहा आणि त्वरीत आराम मिळवा
अनेक डॉक्टर असेही सांगतात की, डोकेदुखीमध्ये लगेच औषध घेऊ नये. कारण...
Sep 16, 2021, 08:40 PM IST