राज्याच्या आरोग्य विभागात 11 हजार जागांची भरती
Health Department Recruitment:रिक्त जागा एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत भरल्या जातात. गट 'क' संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे, तसेच लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यांसारख्या पदांचा समावेश आहे.गट 'ड' संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यांसारख्या पदांचा समावेश आहे.
Aug 20, 2023, 11:42 AM ISTMPSC वर खूप ताण, आरोग्य विभागाच्या परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय; गिरीश महाजनांची घोषणा
MPSC Recruitment: महाराष्ट्र लोकसेवा आयोगात मॅन पावर वाढवावी लागणार आहे. एमपीएसीकडे खूप काम आहे. त्यामुळे आम्ही एमपीएससीअंतर्गतच वेगळी यंत्रणा उभी करत आहोत, असे विधान गिरीश महाजन यांनी केले. पुढच्या एक ते दोन आठवड्यात यासंदर्भात शासन निर्णय होणार असल्याचे ते म्हणाले.
Jul 12, 2023, 01:16 PM ISTHealth Department Recruitment : राज्यात आरोग्य विभागात तब्बल इतक्या हजार पदांची मेगाभरती
आरोग्य विभागातील भरतीच्या या घोषणेमुळे (Health Department Recruitment) राज्यातील अनेक तरुणांना रोजगार मिळणार आहे.
Oct 21, 2022, 06:26 PM ISTVideo | जिल्हा परिषद आरोग्य विभागात 10,000 पदांची भरती
Zilla Parishad Mega Recruitment Drive For Health Department
May 13, 2022, 10:20 AM ISTपरीक्षार्थींची कसोटी, आरोग्य विभागातील नोकर भरती परीक्षा गोंधळ
Pune Health Department Recruitment People In Confusion Of Exam Schedule
Feb 22, 2021, 09:20 PM IST