health survey

देशातील शाळकरी मुलं 'अनफीट', आरोग्याबाबत सर्व्हेक्षणातून धक्कादायक माहिती समोर

Education News: या सर्व्हेक्षणातून, पाचपैकी तीन मुलांमध्ये शरीराच्या वरच्या आणि खालच्या भागाची ताकदही पुरेशी नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय. ‘स्पोर्ट्झ व्हिलेज’ या संस्थेने केलेल्या 12 वं वार्षिक आरोग्य सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर करण्यात आलं आहे. 

Feb 13, 2024, 08:36 AM IST

फिटनेससाठीच नाही तर कँसरपासून बचाव करण्यासाठी वजन घटवा

जर आपण लठ्ठपणानं त्रस्त असाल तर कँसरपासून बचाव करण्यासाठी आपल्याला आपलं वजन कमी करावं लागेल. एका नवीन शोधामध्ये हा दावा केलाय. या शोधामध्ये 50 लाखांहून अधिक लोकांच्या आकड्याचं विश्लेषण केलं गेलंय. त्यात लठ्ठपणा आणि कँसरमध्ये संबंध दिसला. 

Oct 19, 2015, 06:09 PM IST