झुंबा खेळताना व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद
जिममध्ये झुंबा खेळताना एका व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ही घटना महाराष्ट्रातील असून या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे.
Jul 24, 2024, 11:36 AM ISTबँकेत लॅपटॉपवर काम करता करता बेशुद्ध पडला, काही सेकंदातच मृत्यूने गाठलं... मृत्यूचा Video
Viral Video : बँकेत लॅपटॉपवर काम करत असताना बसल्या जागेवरच एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बँकत लावण्यात आलेल्या सीसीसीटीव्हीत मृत्यूची ही घटना कैद झालीय. प्राथमिक तपासणीत हार्टअटॅकमुळे त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जातेय.
Jun 26, 2024, 08:53 PM ISTतुमच्या सावलीची उंची सांगते शरीराबद्दल बरचं काही, कसं ते पाहा
तुम्हाला माहित आहे का, भारतात प्रत्येकी चार पैकी तीन जण हे ‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेने त्रस्त आहेत. टाटा 1 एमजी ने 2023 मध्ये 27 शहरांमधील 2.2 लाखांहून अधिक लोकांच्या आरोग्य स्थितीचा अभ्यास केला होता. तुमच्या सावलीवरून तुमच्या शरीराला पुरेसं व्हिटॅमिन डी मिळतंय की नाही याचा अंदाज येऊ शकतो, ते कसं हे आता आपण पाहणार आहोत.
Apr 18, 2024, 04:55 PM ISTभाषणाची तयारी झाली, वडिलांना फोटोही पाठवला, शाळेत जाताच 15 वर्षांचा मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू
15 Years Old Boy Died Due To Heart Attack: 15 वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.
Jul 3, 2023, 06:47 PM ISTHeart Attack : हृदयविकाराचा झटका येण्याच्या 4 आठवडे आधी मिळतात हे संकेत, या 10 गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष
Heart Attack Symptoms: आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी नेहमी काळजी घेण्याची गरज आहे. जर काही संकेत मिळत असतील तर वेळीच लक्ष द्या. हृदयविकाराचा झटका खूप धोकादायक असतो. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे हा आजार टाळण्यासाठी त्याचा धोका आधीच ओळखता येऊ शकतो.
Nov 20, 2022, 09:56 AM IST