heat wave alert in maharashtra

मुंबईसह ठाणे, रायगडला 'या' तारखेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा; एकाच महिन्यात दुसऱ्यांदा अलर्ट

Maharashtra Heat Wave: महाराष्ट्रातील नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. आता हवामान विभागाने पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. 

 

Apr 24, 2024, 05:43 PM IST

किती तापमानावर Heat Wave चा इशारा दिला जातो; ग्रीन, यलो अलर्टचा नेमका अर्थ काय?

Maharashtra Heat Wave: राज्यात गेल्या तीन-चार दिवसापासून उष्णतेची लाट आलेली आहे. पण उष्णतेची लाट म्हणजे काय? इशारा कधी दिला जातो, जाणून घ्या

Apr 24, 2024, 04:52 PM IST

Heatwave : उष्णतेच्या लाटेमुळे त्रास होतोय का? मग या 'टिप्स' फॉलो करा आणि वाचवा जीव...

Heatwave health impacts : उष्णतेची लाट आणि त्याचे दुष्परिणाम सध्या आपल्या सर्वांनाच जाणवत आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे मानव, प्राणी, पक्षी आणि वनस्पतींना सर्वाधिक नुकसान झाले. अशा वेळी तुम्हाला स्वत:चे संरक्षण कसे कराल ते जाणून घ्या...

May 12, 2023, 03:11 PM IST

राज्यात पारा चाळीशीपार, दुपारी 12 ते 5 दरम्यान मोकळ्या जागेवर कार्यक्रमांना परवानगी नाही... GR निघणार

राज्यात उष्णतेने कहर केला आहे. पुढच्या चार दिवसात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माधाताने 14 श्रीसदस्यांचा मृत्यू झालाय

Apr 19, 2023, 02:41 PM IST

सावधान ! तुमच्या चिमुकल्यांना सांभाळा, उष्माघातानं 5 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू...

यंदा एप्रिलच्या सुरूवातीलाच पाऱ्याने चाळिशी पार केलीय. उष्माघातानं राज्यात दुसरा बळी गेलाय. हिंगोलीत 5 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय.  तर जळगाव जिल्ह्यात एका शेतमजुराचा मृत्यू झाला.

Apr 13, 2023, 10:56 PM IST