डॉक्टरांना कर्तव्याची जाणीव करून देता, पण सरकार स्वत:ची जबाबदारी कशी विसरते- राज ठाकरे
Raj Thackeray write letter to CM Uddhav Thackeray demands Heatlh insurance for private doctors
Sep 14, 2020, 03:00 PM IST'डॉक्टरांना कर्तव्याची जाणीव करुन देता, पण सरकार स्वत:ची जबाबदारी कशी विसरते'
जर खासगी सेवेतील डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना जर ह्या विम्याचं कवच केंद्र सरकारच्या योजनेनुसार उपलब्ध आहे तर राज्य सरकार कोणत्या न्यायाने ते नाकारत आहे?
Sep 14, 2020, 02:29 PM IST