heavy rains

निसर्ग चक्रीवादळाचा धोका ! ४० हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

निसर्ग चक्रीवादळाचा वेग वाढत असताना हे वादळ पुढे पुढे सरकत आहे. काही तासात रायगड आणि मुंबई किनाऱ्यावर धडकू शकते. 

Jun 3, 2020, 11:58 AM IST

वादळाचा जोर ओसरेपर्यंत सुरक्षितस्थळी थांबा - उपमुख्यमंत्री अजित पवार

निसर्ग चक्रीवादळ आल्याने किनारपट्टीवरील नागरिकांनी घरातच किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घेऊन थांबावे.  

Jun 3, 2020, 11:23 AM IST

रत्नागिरीला चक्रीवादळाचा तडाखा, जहाज अडकले तर काही ठिकाणी पडझड

रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून चक्रीवादळाचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली आहे.  

Jun 3, 2020, 10:46 AM IST
Alibaug,Raigad Cyclone Nisarga Risk In State Update At 08 Am PT2M31S

समुद्राला काही ठिकाणी उधाण, किनारपट्टीवर जोरदार वाऱ्यासह पाऊस

 चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारी जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. समुद्राला काही ठिकाणी उधाण आले आहे.  

Jun 3, 2020, 08:50 AM IST

निसर्ग चक्रीवादळापूर्वी खबरदारी; पालघर येथील नागरिकांचे स्थलांतर, घराबाहेर पडण्यास मज्जाव

निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता पालघर जिल्ह्यातल्या डहाणू-आगार गावातील ७० जणांचे स्थलांतरण करण्यात आले आहे.  

Jun 3, 2020, 08:18 AM IST

निसर्ग चक्रीवादळ । येत्या सहा तासात गंभीर स्वरुप धारण करणार, हवामान विभागाचा इशारा

निसर्ग या चक्रीवादळाचा वेग वाढला असून ताशी १३ किमी वेगाने चक्रीवादळाचा किनाऱ्याच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे. 

Jun 3, 2020, 07:46 AM IST

कोकणात जोरदार पाऊस, राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सक्रीय

मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर कोकणातही अनेक ठिकाणी दोन दिवस पाऊस कोसळत आहे. चक्रीवादळाच्याआधी पाऊस सक्रीय झालेला दिसून येत आहे.  

Jun 3, 2020, 07:25 AM IST

कोकण किनारपट्टीला १८९१ नंतर धडकणारे पहिलेच चक्रीवादळ

 कोकण किनापट्टीवर निसर्ग चक्रीवादळ दाखल झाले आहे. या वादळाचा वेग दुपारनंतर आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.  

Jun 3, 2020, 06:57 AM IST