heavy rains

कोल्हापुरात मुसळधार पाऊस, एनडीआरएफच्या दोन तुकड्या रवाना

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलंडण्यास सुरुवात केली आहे. 

Aug 6, 2020, 08:45 AM IST

मुंबईत जोरदार पाऊस; रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे सेवेवर परिणाम

हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वडाळा, सीएसएमटी वाशी लोकल वाहतूक, तर मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते कुर्ला लोकल वाहतूक बंद आहे.

Aug 5, 2020, 05:24 PM IST

मुंबईत वाऱ्यासह तुफान पाऊस, कोकणातही मुसळधार

सध्या दक्षिण मुंबईत जोरदार पाऊस होत आहे. रस्ते जलमय झाले आहेत, अ

Aug 5, 2020, 04:23 PM IST

रायगडात संततधार : पुरामुळे १०० हून अधिक नागरिकांचे स्‍थलांतर तर मुंबई - गोवा महामार्ग ठप्प

रायगड जिल्‍हयात पावसाची संततधार सुरुच आहे. पुरामुळे १०० नागरिकांचे  स्‍थलांतर करण्यात आले आहे. तर रायगड येथे मुंबई - गोवा महामार्ग ठप्प झाला आहे.  

Aug 5, 2020, 01:55 PM IST

मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, कोकणात संततधार सुरुच

मुंबई  शहात अनेक ठिकाणी पावसाचा जोर दिसून येत आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाचा जोर दिसून येत आहे.  

Aug 5, 2020, 08:54 AM IST

रत्नागिरीत मुसळधार पावसाने दाणादाण, चिपळूण-खेड-राजापूर बाजारपेठेत पुराचे पाणी

रत्नागिरी जिल्ह्यात वादळासह  जोरदार पाऊस कोसळत आहे. पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून दैना उडवून दिली आहे.  

Aug 4, 2020, 03:17 PM IST

मुसळधार पाऊस : महाड शहरात पुराचे पाणी घुसले, सावित्री नदी धोक्याच्या पातळीवर

 रायगड जिल्ह्याला मुसळधार पाऊस झोडपून काढतोय. मुसळधार पाऊस कालपासून सुरुच आहे. आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यात पावसाने सोमवार रात्री्पासून हजेरी लावली.

Aug 4, 2020, 10:16 AM IST

सांगलीत चांदोली परिसरात अति जोरदार पाऊस, वारणा नदी पाणीपातळी वाढ

चांदोली परिसरात अति जोरदार पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासात ७० मिनिमिटर पावसाची नोंद झाली आहे.  

Aug 4, 2020, 09:40 AM IST

कोकणसह मुंबई-ठाण्यात येत्या ४८ तासांमध्ये जोरदार पावसाची शक्यता

कोकणसह मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  

Jul 28, 2020, 03:19 PM IST
Heavy Rains In Mumbai,Hindmata And Suburbs Update At 12 PM PT2M42S

मुंबई । जोरदार पावसाने सकल भागात पाणी साचले

Heavy Rains In Mumbai,Hindmata And Suburbs Update At 12 PM

Jul 15, 2020, 03:05 PM IST
Heavy Rains In Mumbai And Suburbs PT5M46S

पुढील २४ ते ४८ तासात पावसाची शक्यता, दक्षिण कोकणात जोरदार पाऊस

गेल्या चोवीस तासांत मुंबई आणि कोकण विभागात चांगला पाऊस पडला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगला पाऊस पडत आहे.  

Jul 9, 2020, 09:44 AM IST

मुंबईत जोरदार पाऊस, सखल भागात साचले पाणी

बरेच दिवसाच्या विश्रांतीनंतर शहरात पावसाचा जोर दिसून आले. पावसाने मुंबई शहरात अनेक सखल भागात पाणी साचलेले पाहायला मिळाले. 

Jul 3, 2020, 01:20 PM IST

मुंबईत जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता, समुद्राला उधाण येणार

 पुढील ४८ तासाच जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. प्रामुख्यांने मुंबईत पुढील दोन दिवसात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज आहे.

Jul 2, 2020, 10:33 AM IST