heinrich klaasen century

13 फोर अन् 13 सिक्स... हेनरिच क्लासेनने केला कांगारूंचा 'खेळ खल्लास', डेव्हिड मिलरची साथ अन् कुटल्या तब्बल 416 धावा!

SA VS AUS, Heinrich Klaasen : गोलंदाजांना चेंडू कुठं टाकावा याचं भान उरलं नाही. मैदानाचा एकही कोपरा उरला नाही, जिथं क्लासेनने चेंडू भिरकवला नाही. फास्टर असो वा स्पिनर क्लासेनने कोणालाच सोडलं नाही.

Sep 15, 2023, 10:43 PM IST