hello

चिनी App वर बंदी हा तर भारताचा 'डिजिटल स्ट्राईक'- रवीशंकर प्रसाद

भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. 

Jul 3, 2020, 09:34 AM IST

.... मग NaMo App पण बंद करा; महाराष्ट्रातील 'या' काँग्रेस नेत्याची मागणी

NaMo App वापरकर्त्यांची खासगी माहिती अमेरिकन कंपनीला पुरवते.

Jun 30, 2020, 02:19 PM IST

जाणून घ्या TikTok बंद पडल्याने चीनला किती कोटींचे नुकसान होणार?

२०१९ साली भारतीय युजर्सनी TikTok वर ५५० कोटी तास घालवले. 

Jun 30, 2020, 12:40 PM IST

ऑर्कुटची नव्या रूपात भारतामध्ये दमदार एन्ट्री

काही वर्षांपूर्वी 'ऑर्कुट'नं तरूणाईला वेड लावलं होतं.

Apr 14, 2018, 02:49 PM IST

अस्वलाचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल, पाहा काय केलंय त्याने!

अस्वल हा हुशार प्राणी आहे. जरी अस्वल जंगली प्राणी असला तरी आपण 'टेडी बेअर' म्हणून लहान मुलांपासून ते मोठी माणसे त्याचीशी दोस्ती करताना दिसतात.

Jul 19, 2016, 03:00 PM IST

हॅलो, मी शेतकरी बोलतोय...मंत्र्यांना कॉलवर कॉल

हॅलो....मी शेतकरी बोलतोय....दुसरा कॉल कोल्हापुरातून, आमचा टोल कधी बंद करणार... तिसरा कॉल, हॅलो महागाई कमी कधी होणार....हा फोन खाली ठेवतोय तोपर्यंत पेट्रोल, डिझेल दर कमी होत असताना रिक्षा, बसचे भाडेवाढ का कमी होत नाही, आदी प्रश्नांनी मंत्री महोदय हैराण झाले आहे. कारण मंत्र्यांचे मोबाईल फोन व्हायरल झाल्याने सामान्यांना समस्या मांडण्यासाठी यायती संधी मिळाली.

Feb 3, 2015, 09:42 PM IST