Bye Bye Yellow Teeth : या फळाच्या सालीचा वापर करून दात चमकतील मोत्यासारखे, फक्त असा करा वापर...
तुम्हीपण पिवळ्या दातांच्या समस्येपासून हैराण झाला असाल तर आता चिंता मिटली. कारण तुम्ही घरच्याघरी अतिशय कमी खर्चात, दात चमकावणारी हर्बल पावडर बनवू शकतात. ही पावडत तुमचे दात चमकावण्यास फायदेशीर ठरू शकते.
Oct 26, 2022, 07:48 PM ISTHerbal Tooth Powder: दात किडल्याची चिंता सतावतेय का? ही हर्बल पावडर घरीच बनवा आणि करा यातून सुटका
Dental Problems Home Remedies: जर तुम्ही दातांच्या पोकळी किंवा जंतांच्या (Tooth Cavity) समस्येने त्रस्त असाल तर हर्बल टूथ पावडर (Herbal Tooth Powder) बनवून या समस्येचा कायमचा निपटारा करु शकता. आज आम्ही तुम्हाला ही पावडर कशी बनवायची ते सांगणार आहोत.
Sep 17, 2022, 01:37 PM IST