hero hf deluxe bike

USB चार्जिंग, ट्यूबलेस टायर आणि बरंच काही! HERO ने फक्त 61 हजारांच लाँच केली जबरदस्त बाईक

Hero HF Deluxe भारतीय बाजारपेठेत प्रसिद्ध असून Spelndor Plus नंतर या ब्रँडची दुसरी सर्वाधिक विक्री होणारी दुचाकी आहे. 2023 एचएफ डिलक्सला एका नवा स्ट्राइप्स पोर्टफोलियो मिलतो जो बाईकसाठी एक नवी ग्राफिक्स थीम आहे. 

 

Jun 5, 2023, 03:20 PM IST