hidden camera

हॉटेलच्या रूममध्ये जर तुम्हाला दिसल्या 'या' गोष्टी, तर व्हा सतर्क! गपचूप कोणी काढत असेल व्हिडीओ

How To Find Hidden Camera in Hotel Room: आजकाल आपण कुठे फिरायला जायचं म्हटलं की सगळ्यात आधी हॉटेल शोधतो. ते हॉटेल कसं आहे तिथे सेफटी आहे की नाही या सगळ्या गोष्टींची आपण काळजी घेत असतो. अशात तुम्हाला कधी कधी कामाच्या निमित्तानं इच्छा नसताना देखील जे मिळे त्या हॉटेलमध्ये रहावं लागतं. पण जेव्हा तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये थांबता तिथे काही डिवाइसेज आहेत का हे आधी तपासून पाहा. कारण तेच डिव्हाईस आपले फोटो किंवा आपला व्हिडीओ रेकॉर्ड करण्याची शक्यता असते. 

Mar 17, 2024, 05:34 PM IST

हॉटेल, बाथरुममध्ये कॅमेरा तर नाही ना? असं करा चेक

 हॉटेल किंवा सुट्टीसाठी भाड्याने घेतलेली जागा असो, तुम्हाला लपलेल्या कॅमेऱ्यांबद्दल आश्चर्य वाटेल. लोकांना सार्वजनिक शौचालय, हॉटेल रूम, ड्रेसिंग रूम आणि बरेच काही मध्ये लपलेला कॅमेरे सापडले आहेत. लपलेले कॅमेरे कसे शोधायचे, त्यांचे सामान्य लपण्याचे ठिकाण, ते कसे दिसतात, ते कसे शोधायचे आणि तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यात मदत करण्यासाठी या पद्धतीने चेक करा. 

Oct 6, 2023, 06:12 PM IST

Trending News : हॉटेल रुममध्ये बेडच्या समोर होता 'Spy Camera', हनिमूनसाठी आलं कपल अन् मग...

Spy Camera in Hotels : हनिमूनसाठी कपल हॉटेलमध्ये पोहोचले, पण त्या  हॉटेल रुममध्ये बेडच्या समोर Spy Camera लावला होता.

 

Oct 4, 2023, 01:44 PM IST

हॉटेलच्या बाथरुममध्ये लावला होता Hidden Camera, जोडप्याचे खासगी क्षण झाले रेकॉर्ड अन् नंतर...

Viral News: जोडपं हॉटेलमध्ये आपल्या खासगी क्षणांचा आनंद घेत असतानाच त्यांची नजर छतावर लावण्यात आलेल्या स्मोक डिटेक्टरवर गेली. रुममध्ये दोन स्मोक डिटेक्टर असल्याने त्यांना संशय आला. यानंतर मात्र त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. 

 

Jul 28, 2023, 09:09 AM IST

मोबाईल फोन चार्ज करताना सावधान; Camera गुपचूप करु शकतो हेरगिरी, जाणून घ्या कसं?

अनेकदा कपड्यांच्या दुकानातल्या ट्रायल रूममध्ये किंवा हॉटेलच्या रूममध्ये छुपा कॅमेरा लपवला असल्याची भिती असते. आपण अनेक चित्रपट आणि टीव्हीवरील कार्यक्रमात देखील वेगवेगळ्या प्रकारचे स्पाय कॅमेरे  (Hidden Camera) बघितलेच असतील.

Aug 13, 2022, 02:27 PM IST

Hotelमधील तुमच्या खोलीत Hidden Camera तर नाही ना? या Trick वापरा आणि लगेच Camera शोधून काढा

हिडन कॅमेराचा आकार खूप लहान असतो, त्यामुळे ते सहज कुठेही लपवले जाऊ शकते. 

Aug 4, 2021, 08:23 PM IST

पेईंग गेस्ट तरुणींच्या खोलीत घर मालकाने लावला छुपा कॅमेरा

मुंबईतला धक्कादायक प्रकार आला समोर

Dec 25, 2018, 02:25 PM IST
Paying Guest Living Girls Shocked After Finding Hidden Camera in room PT2M24S

मुंबई | पेईंग गेस्ट तरुणींच्या खोलीत घर मालकाने लावला छुपा कॅमेरा

मुंबई | पेईंग गेस्ट तरुणींच्या खोलीत घर मालकाने लावला छुपा कॅमेरा

Dec 25, 2018, 02:20 PM IST

डायग्नोस्टिक सेंटरमध्ये महिलांचे छुप्यारितीने मोबाईलमधून शुटिंग

सांगलीत प्राची डायग्नोस्टिक सेंटरमध्ये महिलांचे छुप्यारितीने मोबाईलमधून शुटिंग होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 

Mar 7, 2018, 09:57 AM IST

भर बाजारात छुप्या कॅमेऱ्यानं अश्लील व्हिडिओ; नागरिकांना धू-धू धुतला!

भर बाजारात आपल्या चप्पलमध्ये छुपा कॅमेरा लावून त्याद्वारे महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवणाऱ्या एका रोडरोमिओला नागरिकांनी चांगलाच धुतलाय.

Mar 8, 2016, 05:53 PM IST

हॉस्पिटलमध्येही 'घाणेरडी नजर', चेंजिंग रूममध्ये सापडला कॅमेरा

राजीव गांधी कँसर हॉस्पिटलच्या चेंजिंग रूममध्ये कॅमेरा सापडल्यानंतर खळबळ माजलीय. एका महिला कर्मचाऱ्यानं तयार होत असतांना हे पाहिलं आणि नंतर अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

Oct 22, 2015, 06:07 PM IST

ट्रायल रूममध्ये कॅमेरे नाही, फॅब इंडियाच्या वकिलाचा युक्तीवाद

गोव्यातील फॅब इंडिया शोरुम मधील छुप्या कॅमेऱ्याप्रकरणी अटक केलेल्या चारही आरोपींना आज म्हापसा कोर्टात हजर करण्यात आलंय. 

Apr 4, 2015, 12:44 PM IST

गोवा : चेंजिंग रुममध्ये कॅमेरा : ४ जणांना अटक, ९ महिलांची चौकशी

गोव्यातील फॅब इंडिया शोरुमच्या चेंजिंग रुममध्ये केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी आज छुपा कॅमेरा पकडला. याबाबत  गुन्हा दाखल झाल्यानंतर ४ जणांना अटक केली असून ९ महिलांची पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. दरम्यान, संबंधित कॅमेरा सिल करण्यात आला  असून सीआयडी चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Apr 3, 2015, 09:12 PM IST