गर्ल्स हॉस्टेलच्या वॉशरुममध्ये छुपा कॅमेरा, विद्यार्थ्याच्या लॅपटॉपमध्ये 300 मुलींचे व्हिडिओ... असा झाला खुलासा

Girls Hostel Hidden Camera : गर्ल्स हॉस्टेलच्या वॉशरुममध्ये छुपा कॅमेरा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कॉलेजमधल्याच एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आली. धक्कादायक म्हणजे या विद्यार्थ्याच्या लॅपटॉपमध्ये तब्बल 300 मुलींचे व्हिडिओ सापडले आहेत. 

गर्ल्स हॉस्टेलच्या वॉशरुममध्ये छुपा कॅमेरा, विद्यार्थ्याच्या लॅपटॉपमध्ये 300 मुलींचे व्हिडिओ... असा झाला खुलासा

About the Author