Find Hidden Cat: डोळ्यांसमोर असूनही 'या' फोटोत लपलेली मांजर दिसेना, तुम्ही 10 सेकंदात शोधू शकाल का?
उद्योजक हर्ष गोयंका यांनी ट्विटरला Optical Illusion मधील एक फोटो शेअर केला असून युजर्सना 10 सेकंदात त्यातील मांजर शोधण्याचं आवाहन दिलं आहे. त्यांच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव सुरु असून फोटो व्हायरल झाला आहे. तुम्हाला ही मांजर सापडतीये का ?
Jan 23, 2023, 03:06 PM IST
विद्यार्थ्यांनी लपवला मास्तरांचा चष्मा, तुम्ही शोधलात तर मानलं तुम्हाला!
99 टक्के लोक ठरलेत अपयशी, तुम्ही किती सेकंदात शोधलं!
Dec 21, 2022, 09:49 PM ISTOptical Illusion: फोटोत लपलीये मांजर, शोधून दाखवा
सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत असतात. काही डोकं खाजवायला भाग पाडतात तर काही फोटोंवर आपण गीव अप करुन टाकतो. ऑप्टिकल इल्युजनचा आणखी एक फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमधील कोडं सोडवण्यासाठी तुम्हाला नक्कीच डोकं चालवायला लागणार आहे. डोळ्यासमोर असून ही ते चित्र आपल्याला दिसत नाही. या चित्रात एक मांजर लपली आहे जी तुम्हाला शोधायची आहे. तर चला सुरुवात करा.
Nov 6, 2022, 12:07 AM ISTOptical Illusion: या चित्रात लपलीये एक मांजर, फक्त 1 टक्का हुशार लोकं शोधू शकले
तुम्हाला या फोटोमध्ये लपलेली मांजर दिसतेय का? दिसत असल्यास सर्कल करुन कमेंट बॉक्समध्ये फोटो शेअर करा.
Oct 4, 2022, 04:28 PM IST