Optical Illusion: या चित्रात लपलीये एक मांजर, फक्त 1 टक्का हुशार लोकं शोधू शकले

तुम्हाला या फोटोमध्ये लपलेली मांजर दिसतेय का? दिसत असल्यास सर्कल करुन कमेंट बॉक्समध्ये फोटो शेअर करा.

Updated: Oct 4, 2022, 04:28 PM IST
Optical Illusion: या चित्रात लपलीये एक मांजर, फक्त 1 टक्का हुशार लोकं शोधू शकले title=

Optical Illusion: सध्या सोशल मीडियावर असे अनेक फोटो व्हायपल होत असतात ज्यामुळे मेंदूची चांगलीच कसरत होते. तुम्ही तुमचा मेंदू जितका जास्त वापरता तितका तो वेगवान होतो. मेंदूच्या व्यायामासाठी कोडी सोडवा किंवा ऑप्टिकल इल्युजन पिक्चर (Optical Illusion Photos) टास्क पूर्ण करा. लोकांना हा प्रकार खूप आवडतो.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या ऑप्टिकल इल्युजन फोटोमध्ये काही गोष्टी दडलेल्या असतात. ज्याचा आपल्याला शोध घ्यायचा असतो. काही सेकंदात तुम्ही ती गोष्ट शोधून दाखवली तर तुमची बुद्धी अधिक शार्प आहे. असं समजलं जातं. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक व्हायरल फोटो घेऊन आलो आहोत ज्यामध्ये तुम्हाला एक मांजर शोधायची आहे. तर चला मग मांजर शोधा.

ऑप्टिकल इल्युजन फोटो पाहिल्यानंतर बहुतेक लोकांचे मन भरकटते. या फसव्या चित्रांमध्ये लपलेल्या गोष्टी शोधणे फार कठीण असते पण अशक्य नसते. या चित्रांमध्ये आपल्या डोळ्यांसमोर गोष्टी असतात पण ते दिसत नाहीत. पुन्हा एकदा असाच एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Optical Illusion on Social Media) होत आहे ज्यामध्ये एक मांजर लपलेली आहे जी तुम्हाला शोधावी लागेल.

हे अगदी साधे दिसणारे चित्र सोडवणे हे खूप अवघड काम आहे. या चित्रात तुम्हाला एक हुशार मांजर ((Optical Illusion Cat) शोधावी लागेल. ही मांजर शोधण्यासाठी लोकांना १५ सेकंदांचा अवधी देण्यात आला आहे. हे चित्र सोडवण्यात ९९ टक्के लोक अपयशी ठरले आहेत. फक्त 1% लोक या चित्रात मांजर शोधण्यात सक्षम आहेत.

जर तुमची दृष्टी गरुडासारखी तीक्ष्ण असेल तर तुम्ही हे कोडे सहज सोडवू शकता. यासोबतच कुशाग्र मन असलेल्या लोकांनी प्रयत्न केले तर ते सहज सोडवू शकतात. कुशाग्र मनाच्या लोकांनाही काही वेळा यश मिळत नाही, कारण ही चित्रे गोंधळात टाकणारी आहेत. त्यांना पाहून आपले डोळे फसतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा फोटोही (Optical Illusion Photo) तसाच आहे.

या चित्रात मांजर देखील लपलेली आहे, परंतु बहुतेक लोकांना मांजर दिसत नाहीये. आता आपण ही मांजर शोधू शकता का ते पाहूया. जर तुम्हाला अजूनही मांजर दिसत नसेल तर काळजी करू नका. आम्ही एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तुम्ही मांजर सहज पाहू शकता.