himachal election

Sukhwinder Singh Sukhu Oath Ceremony: सुखविंदर सिंह यांनी घेतली हिमाचल प्रदेश मुख्यमंत्रीपदाची शपथ

Sukhwinder Singh Sukhu : हिमाचल प्रदेश मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस नेते सुखविंदर सिंह सुक्‍खू (Sukhvinder Singh Sukhu)यांनी आज शपथ घेतली. ते हिमाचल प्रदेशचे 15वे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झालेत. 

Dec 11, 2022, 03:27 PM IST

Himachal Pradesh Election 2022: कौतुकास्पद! जगातील सर्वात उंचीवरील मतदान केंद्रावर 100 टक्के मतदान

Record Break Voting In Tashigang : लोकांना मतदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी तेथील निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेले प्रयत्न अखेरीस सार्थक लागले.

Nov 12, 2022, 09:12 PM IST

त्यांची डोकी ठिकाणावर येवोत! - सामना

गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणूकीचा निकाल समोर आला आणि सर्वांनाच थोडा बदल जाणवला. 

Dec 20, 2017, 07:57 AM IST

'या' मार्गाने फेसबूक करणार मतदारांना जागरूक!

गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत.

Nov 7, 2017, 11:35 AM IST

हिमाचलची निवडणूक भाजप एकहाती जिंकणार - पंतप्रधान मोदी

हिमाचल प्रदेशच्या उनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेला संबोधित केलं. हिमाचल प्रदेशमध्ये विरोधी पक्ष नसल्याची खरमरीत टीका त्यांनी काँग्रेसवर केली. 

Nov 5, 2017, 02:20 PM IST