hindalco

Stock to today | बाजाराच्या घसरणीतही कमाईची अचूक संधी; ट्रेडिंगसाठी आजची यादी तयार

Stock Market intraday trading/ share market Live Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Feb 15, 2022, 08:29 AM IST

Stock to buy today | एक क्लिक, 20 स्टॉक्स आणि लाखोंचा नफा; लावा पैसा

आज इंट्राडे ट्रेडिंगसाठी या दमदार स्टॉक्सवर ट्रेडिंग करून तुम्ही चांगले रिटर्न्स मिळवू शकता.

Dec 7, 2021, 08:52 AM IST

Stock to Buy today | आज छप्परफाड कमाईसाठी या शेअर्सवर करा ट्रेड; यादी वाचा

शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.

Nov 24, 2021, 09:29 AM IST

Stock to Buy today | दसऱ्याच्या आधी या स्टॉक्सवर करा ट्रेड; बक्कळ परताव्याची संधी

आज तुम्ही शेअर मार्केटमधून चांगल्या नफ्याचा विचार करीत असाल तर आम्ही काही शेअर्स सूचवत आहोत. 

Oct 14, 2021, 09:30 AM IST

Brokerage Picks | या धमाकेदार शेअर्समध्ये गुंतवणूक केल्याने मिळणार दमदार रिटर्न्स, दिग्गज ब्रोकरेज हाऊसचा दावा

रोजच्या प्रमाणे दिग्गज ब्रोकरेज हाऊसने आपल्या रिसर्चच्या आधारे काही शेअर्समध्ये विक्रीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाउसच्या नजरेत ज्या शेअर्सचे फंडामेंटल मजबूत आहे त्यांमध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला जातो. अन् ज्या शेअरचे फंडामेंटल्स कमजोर आहेत. त्याच्यांत विक्रीचा सल्ला दिला जातो.

Aug 9, 2021, 03:19 PM IST

Stock to buy today | शेअर बाजाराच्या तेजीचा फायदा घ्या; आज या दमदार स्टॉक्सवर लक्ष ठेवा

आज इंट्राडे ट्रेडिंगसाठी या दमदार स्टॉक्सवर पैसा लावा. नियोजित पद्धतीने ट्रेड करून चांगला नफा कमवता येईल.

Aug 5, 2021, 08:30 AM IST

आयटीसह अनेक बड्या कंपन्यात कामगार कपात

केवळ आयटी क्षेत्रच नव्हे तर, देशातील अनेक बड्या कंपन्यांतील कामगारांवर बुरे दिनची वेळ आली आहे. अनेक कंपन्यांमधून कामगारांना काढून टाकले जात आहे. तर काही कंपन्यांमध्ये विविध कारणांमुळे कामगार स्वत:च नोकरी सोडत आहेत. एका अहवालानुसार आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये अनेक कंपन्यांमध्ये आगोदरच्या वर्षाच्या तुलनेत कमी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.

Oct 4, 2017, 02:29 PM IST